Ferfar #4173 · गेवराई बार्शी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 186
- Talathi
- शेरखान रहेमानखान पठाण
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक लि., शाखा औरंगाबाद
लिहुन देणार : सुदाम अशोक वाघ रा. गेवराई बार्शी गट नंबर/ सर्वे नंबर 186 यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 7399 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 772000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.98 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुदाम अशोक वाघ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 772000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.