Ferfar #3454 · डोणगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 112
- Talathi
- पल्लवी एकनाथ जायभाये
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार संगीता अशोक शेळके यांनी अर्ज देऊन कळविले कि, त्यांनी मौजे डोणगाव शिवारातील गट क्रमांक 112 मध्ये स्वतंत्र विहीर खोदलेली आहे. सातबाराच्या इतर अधिकारात विहीरीची नोंद घेण्याबाबत अर्ज व 100 रु च्या बाँड वरील शपथपत्र (बाँड क्र. 79AB 903349) सादर केल्यावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा करून इतर अधिकारात संगीता अशोक शेळके यांच्या नावे स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.