सातबारा Watch

← कारकिन

Ferfar #4276 · कारकिन

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
308/2
Talathi
अमोल विष्‍णु पालकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार शेख तलहा मोहम्मद तय्यब यांनी अर्ज व राजपत्र सादर करून कळविले की,त्यांच्या मौजे कारकीन ता.पैठण येथील गट नंबर 308/2 मध्ये असलेले नाव मो.मुकरम मो तय्यब असे असून (खाता नं.1580) ते नाव त्यांनी बदलून नवीन नाव शेख तलहा मोहम्मद तय्यब असे करण्यासाठी अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र वर्ष 12 अंक राजपत्र क्र.34 दिनांक 20/08/2026 दाखल केले असून त्यांच्या नवीन नावाचा नोंदणी क्रमांक A-2648952 असा असून सोबत अर्जदार यांचा अर्ज,संबंधित फेरफार क्र.2173 व आधार कार्ड जोडले आहे. त्याआधारे नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.