Ferfar #6540 · ढोरकीन
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- भरत दत्तु दुतोंडे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार नवाज शे सरदार यांनी अर्ज व कारकीन सेवा सहकारी सोसायटी चे पत्र दिनांक १२/१०/२०२६ सादर करून त्यांचे गट नं ८५ वरील फेरफार क्रमांक 2052 नुसार नोंदवलेला सोसायटी बोजा १३०००/ रुपये हा कमी करणे बाबत विनंती केली आहे ,सदर फेरफार 2052 ने असलेला वि.का.से.सो.ढोरकीन यांचा बोजा रक्कम रू 13000/-मल्हारी शामराव व र रु 26000 राशीदाबी नावज कडे हा बोजा कायम ठेऊन अर्जदार नवाज सरदार कडे 13000 हा बोजा कमी करण्यात आला ,नोंद मंजुरीस्तव सादर.