सातबारा Watch

← ढोरकीन

Ferfar #6542 · ढोरकीन

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
66/3
Talathi
भरत दत्तु दुतोंडे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- मनोज धुमा राठोड ,विनोद धुमा राठोड - - -रा. ढोरकीन(खाता क्रमांक14436) गट/सर्व्हे क्रमांक66/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी विनोद धुमा राठोड यांचे अविभक्त हिस्सा लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी 0 हे 20 आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- मनोज धूमा राठोड , (खाता क्रमांक :-15189)गट/सर्व्हे क्रमांक 66/3 अविभक्त हिस्सा 0 हे 20 आ व त्यांचे स्वताचा हिस्सा 0 हे 20 आर असे एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6599 दिनांक 24/08/2026 व दुरुस्ती दस्त क्रमांक 7926/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.