सातबारा Watch

← ढोरकीन

Ferfar #6585 · ढोरकीन

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
348, 348/2
Talathi
भरत दत्तु दुतोंडे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 हक्कसोड पत्र विना मोबदला:- लिहून घेणार :- १) नवनाथ दगडू नरवडे २) दगडू बंडू नरवडे दोघेही राहणार ढोरकीन ता.पैठण लिहून देणार :- १)अलका रमेश ससाणे रा.आंबेडकर नगर छत्रपती संभाजीनगर २) कल्पना नितीन जमधडे रा. सनी सेंटर पिसादेवी ता.छत्रपती संभाजीनगर लिहून देणार यांनी त्यांच्या नावे मौजे ढोरकीन येथील गट नंबर 348 व 348/2 मधील असलेला फेरफार क्रमांक 1843 अन्वये असलेला हक्क हा लिहून घेणार यांच्या नावे नोंदणीकृत हक्क सोड पत्र दस्त क्रमांक 7054/2026 दिनांक 07/09/2026 अन्वये विना मोबदला सोडला असून अर्ज व दस्त प्राप्त झाल्यावरून त्यांची असलेले नावे इतर हक्कातून कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली आहे.