सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #793 · वडाळा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
प्रीती विठ्ठल गहाळ
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाबासाहेब सटवाजी बोरूडे ,रा.वाहेगाव,ता.पैठण,जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला असता,मौजे वडाळा ता.पैठण येथील गट नं:11मधील क्षेत्र 0.20 हे.आर.मध्ये बाबासाहेब सटवाजी बोरूडे यांच्या मालकीचा एक स्वतंत्र बोअरवेल आढळून आला आहे.सबब नोंद मंजूरीस्तव सादर.