Ferfar #1777 · कासारपाडळी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/2
- Talathi
- कुणाल भानुदास जाधव
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
सलीम मुबारक शेख रा.बालानगर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे कासारपाडळी गट नं.33/2 मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक बोअरवेल घेतला आहे. सदरील बोअरवेलची नोंद सलीम मुबारक शेख यांचा एक स्वंतत्र बोअरवेल अशी सातबारा घ्यावी .अर्ज,पंचनामा व प्रतिज्ञापत्र 100 रु च्या बॉड पेपर दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.