सातबारा Watch

← वरूडी बु.

Ferfar #1748 · वरूडी बु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
69/4
Talathi
अश्विनी जनार्दन कोळसे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 सुभाष पुंजाजी नरवडे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे वरुडी बु.गट 69/4 मध्ये त्यांच्या नावे असलेली सदरील जमीन हि त्यांनी संजय भानुदास यांच्या कडून खरेदी दस्‍त क्र २२१/२०२६ दिनांक 09/01/2026 प्रमाणे यांना दिली असून सदर जमिनींमध्ये स्वंतत्र विहिरीतील आठ आणे हिस्सा असलेली विहिरीची नोंद हि त्यांच्या नावे राहिल्याने ७/१२ सदरील विहीरची नोंद हि सुभाष पुंजाजी नरवडे यांचा विहिरीतील आठ आणे हिस्सा सातबारा नोंद घ्यावी अर्ज व खरेदीदस्त दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.