Ferfar #2576 · धनगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 159/2
- Talathi
- अनिल मुकुंद गिरी
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026
लिहुन देणार:-
अन्नासाहेब अशोक फुलाने ,शिरीष शरदचंद्र शेलार (खाता क्रमांक 771) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 159/2, क्षेत्र 31.7150 आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.5580 आर.चौ.मी(55.80 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
दिपाली गणेश काळे प्लॉट नं 17 , (खाता क्रमांक :-1201)गट/सर्व्हे क्रमांक 159/2 बिगरशेती क्षेत्र 0.5580 आर.चौ.मी(55.80 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 199 दिनांक 12/01/2017 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद आदेश क्र.जा.क्र.2016/मशाका/जमीन-1/एन.ए.पी.34/मौजे धनगाव ता.पैठण/प्र.क्र.187 दि.29/10/2016 अन्वये अकृषिक झालेली आहे.