Ferfar #2577 · धनगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/4
- Talathi
- अनिल मुकुंद गिरी
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
हक्कसोड पत्र लिहून देणार :–
मीराबाई साहेबराव गायकवाड यांनी मौजे धनगाव शिवारातील गट नं.64/4 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 2097 क्षेत्र 0.0400 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.7911 दि.06/10/2026 दु.नि.पैठण त्यांनी,
हक्कसोड पत्र लिहून घेणार :-
ज्ञानेश्वर कृष्णा जाधव यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.