Ferfar #2584 · धनगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 159/2
- Talathi
- अनिल मुकुंद गिरी
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
अन्नासाहेब अशोक फुलाने ,शिरीष शरदचंद्र शेलार (खाता क्रमांक 771) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 159/2, क्षेत्र 31.7150 आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 13 चे क्षेत्र 55.80 चौ.मी व प्लॉट नं 14 चे क्षेत्र 55.80 चौ.मी असे दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 1.1160 आर.चौ.मी(111.6 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
शेख मुख्तार शेख महेमुद 13 व 14 (खाता क्रमांक :-1208)गट/सर्व्हे क्रमांक 159/2 क्षेत्र 1.1160 आर.चौ.मी(111.6 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 208 दिनांक 12/01/2017 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.