Ferfar #1066 · बोरगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- ऐश्वर्या उमाकांत ठेंगे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
सुरेश भावराव बोबडे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे बोरगाव शिवारातील गट नं.76 मधील फेर क्र.874 ने खातेदार सुरेश भावराव बोबडे यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना नजर चुकीने सुरेश भाऊराव बोबडे असे झाले आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे खरे नाव सुरेश भावराव बोबडे असे आहे,करिता अर्ज व आधार कार्ड आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.