Ferfar #3210 · ईसारवाडी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- ऐश्वर्या उमाकांत ठेंगे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
नसीम अजीज शेख यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे ईसारवाडी शिवारातील गट नं.30 मधील फेर क्र.1762 ने खातेदार नसीम अजीज शेख यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना नजर चुकीने शेख नसीमाबी शेख अजिज असे झाले आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे खरे नाव नसीम अजीज शेख असे आहे,करिता अर्ज व आधार कार्ड,100 रु बॉंड पेपर, आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.