सातबारा Watch

← ईसारवाडी

Ferfar #3214 · ईसारवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
15/6, 15/7
Talathi
ऐश्वर्या उमाकांत ठेंगे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 रामनाथ काशिनाथ ठोंबरे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे इसारवाडी शिवारातील गट नं.15/6 व 15/7 मधील फेर क्र.1549 ने खातेदार रामनाथ काशिनाथ ठोंबरे यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना आडनाव घेणे राहून गेल्याने ऑनलाईन 7/12 ला त्यांचे नाव रामनाथ काशिनाथ असे दिसून येत आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे पूर्ण नाव रामनाथ काशिनाथ ठोंबरे असे आहे,करिता अर्ज,100 रु बॉंड पेपरवर प्रतिज्ञापत्र व आधार कार्ड आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.