सातबारा Watch

← वाहेगाव

Ferfar #3016 · वाहेगाव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
गिरीष चद्कांत चाटुपळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 मा वसुली व विक्री अधिकारी लोकविकास नागरी सहकारी बँक लि छ संभाजीनगर यांचे पत्र जा क्रं लो.ना.स.बँक/2026/35 दि 07/08/2026 व मा तहसीलदार साहेब पैठण यांना दिलेले पत्र दि 25/09/2026 अन्वये व उपनिंबधक स संस्था म स स अधिनियम 101(1) अन्वये वसुली प्रमाणपत्र दावा क्रं 555/08 जा क्रं 15/2009 नुसार वसुली दाखल्यानुसार बँकेच थकित कर्जदार कल्याण माधवराव शेळके यांचे संयुक्त नावे मौ वाहेगाव गट नं 51 सामाइक क्षेत्र 1.21 आर मधील त्यांचे हिश्यावर लोकविकास नागरी सहकारी बँक लि छ संभाजीनगर या नावाने रु 590830/-चा जप्ती बोजा नोंद करावा असे वरीलप्रमाणे पत्रावरुन 7/12 वर इतर हक्कात वरीष्ठांचे आदेश मा न्यायालयाचे निर्णयास अधिन राहुन सर्व हितसंबधीतांचे हक्क कायम ठेवुन नोंद घेतली जी निर्णयास्तव सादर