Ferfar #3043 · वाहेगाव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146/1
- Talathi
- गिरीष चद्कांत चाटुपळे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मे तहसीलदार साहेब पैठण यांचे आदेश क्रमांक : जा.क्रं. 2024/महसुल/जमा-2/कावि, आदेश दिनांक : 01/07/2024 म ज म अ 1966 चे कलम 155 नुसार गट नं 146/1 चे खातेदार बप्पा मारोती यांनी अर्ज दिल्यानुसार त्यांचे 7/12 नाव बप्पा मारोती असे आहे ते अर्ज आधार कार्ड रु 100/- स्टॅप पेपरवर शपथपत्र पॅन कार्ड बँक पासबुकनुसार त्यांचे संपुर्ण नाव बप्पासाहेब मारोती बोबडे असा बदल केला असे वरीलप्रमाणे आदेशानुसार नोद घेतली जी निर्णयास्तव सादर