Ferfar #3051 · वाहेगाव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- गिरीष चद्कांत चाटुपळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
सहा गटविकास अधिकारी पं स पैठण यांचे पत्र जा क्रं पंसक/कृषी/डॉ बा कृ स्वा यो /दि 29/10/2026 नुसार मौ वाहेगाव गट नं 6 खातेदार साखराबाई भाऊराव देवकर क्षेत्र 0.13 यांची डॉ बा आ कृ स्वा यो विहीर मंजुर असुन काम पुर्ण आहे साखराबाई भाऊराव देवकर यांची नावे 7/12 वर विहीरीची नोंद करावी असे पत्रावरुन नोंद जी निर्णयास्तव सादर