सातबारा Watch

← पाचलगांव

Ferfar #621 · पाचलगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
93/1
Talathi
अश्विनी जनार्दन कोळसे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 भाऊसाहेब लक्ष्मण बोंबले यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे पाचलगाव गट नं. ९३/१ मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक स्वंतत्र विहीर घेतली आहे. सदरील विहीरची नोंद भाऊसाहेब लक्ष्मण बोंबले यांची एक स्वंतत्र विहीर सातबारा घ्यावी असा अर्ज, पंचनामा व प्रतिज्ञापत्र 100 रु च्या बॉड पेपर दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर