Ferfar #623 · पाचलगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/1
- Talathi
- अश्विनी जनार्दन कोळसे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
सत्यभामा जनार्धन भातकुडे राहणार पाचलगाव.ता. पैठण यांनी अर्ज देऊन कळविले व प्रत्यक्ष स्थळपंचनामा केला असता मौजे पाचलगाव येथे गट क्र. ७८/१ मध्ये त्यांची जमीन असून सदर जमिनीमध्ये त्यांनी एक नवीन बोरवेल घेतला आहे. सदरील बोरवेलची नोंद सत्यभामा जनार्धन भातकुडे यांचा एक स्वतंत्र बोरवेल असा अर्ज व प्रतिज्ञापत्र १०० रु.बॉन्ड पेपर दाखल करून नोंद घेण्यात आली सदर नोंद मंजुरीस्तव सादर.