सातबारा Watch

← घारेगांव

Ferfar #1238 · घारेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
सुनील सखाराम मोळवणे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 विनामोबदला हक्कसोडपत्र लिहून देणार : 1. सुमनबाई विष्णु थोरे 2. शोभा नामदेव वाघ 3. मुक्ताबाई दिपक काळे यांनी मौजे घारेगांव ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 89 मधील क्षेत्र 1 हे. 20 आर जमीन मधील हिस्सा हे त्यांनी हक्कसोडपत्र लिहुन घेणार : संदिप विष्णु थोरे (9183)यांचे हक्कात गट क्रमांक 89 मधील क्षेत्र 1 हे. 20 आर जमीन मधील हिस्सा नोंदणीकृत विनामोबदला हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 4854 दिनांक 23/06/2026 सह दुय्यम निबंधक पैठण अन्वये करून दिला. अर्ज, नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त प्राप्त झाल्यावरून नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर