सातबारा Watch

← हिरापुर

Ferfar #963 · हिरापुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
नारायण परशुराम तोरमकर
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक लि.शाखा आकाशवाणी, औरंगाबाद गहाणखत लिहुन देणार : गणेश एकनाथ लेंडे रा. हिरापुर यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 7203-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 640227.90/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश एकनाथ लेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 640227.90/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.