Ferfar #1523 · रजापुर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आडूळ, ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर
लिहुन देणार : केशव गबरु चव्हाण रा. रजापुर गट नंबर/ सर्वे नंबर 21, 24 यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 आर, 0.30 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशव गबरु चव्हाण , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.