सातबारा Watch

← अब्दुल्लापुर

Ferfar #925 · अब्दुल्लापुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
महेंद्र राजेश सदावर्ते
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 आप्पासाहेब ञिंबकराव साखरे यांनी अर्ज, प्रतिज्ञापत्र बॉंड क्रमांक 82AB 631151 दिनांक 08/09/2026 रोजी देऊन कळविले की त्यांची मौजे अब्दुल्लापुर ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट क्रमांक 58 मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदलेली आहे. स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करुन बोअरवेलची नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर.