सातबारा Watch

← आडुळ बु.

Ferfar #6399 · आडुळ बु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
साईनाथ दामोधर गवळी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 वाटणीपत्र अर्जदार 1) रामभाऊ सूर्यभान भावले यांनी अर्ज व 100 स्टँपंपेपरवरील वाटणीपत्र देऊन कळविले कि रामभाऊ सूर्यभान भावले यांचे नावावर मौजेआडूळ बु येथे 1) गट क्रमांक 146 मध्ये 3 हे 33 आर क्षेत्र असून सदरील क्षेत्रा पैकी त्यांनी वाटपाने मुले 1) अमोल रामभाऊ भावले यांना गट क्र 146 पैकी 1 हे 00 आर क्षेत्र वाटपाने दिले असे 2)शुभम रामभाऊ भावले यांना गट क्र 146 पैकी 1 हे 00 आर क्षेत्र वाटपाने दिले असे करिता रु 100 स्टँपंपेपर क्र 82AB228069 वरील वाटपपत्र दिनांक 13/10/2026 व अर्ज सादर केलेवरून नोंद घेतली असे