सातबारा Watch

← आडुळ बु.

Ferfar #6401 · आडुळ बु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
242, 287
Talathi
साईनाथ दामोधर गवळी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : एच डी एफ सी बँक ली , पैठण लिहून देणार : रऊफखाँ अमीरखाँ रा. आडुळ बु. यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8224 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242, 287 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक ली यांचेकडील पत्र क्रमांक 8224 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.