Ferfar #4726 · दाभरुळ
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- संध्या संदीप मस्के
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
विनामोबदला हक्कसोडपत्र लिहून देणार :
1. लहू देविदास राठोड यांनी मौजे दाभरुळ ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 25 मधील क्षेत्र 0 हे. 93 आर पो.ख. 0.01 आर जमीन मधील हिस्सा हे त्यांनी
हक्कसोडपत्र लिहुन घेणार : 1. अंकुश देविदास राठोड 2. सुभाष देविदास राठोड यांचे हक्कात गट क्रमांक 25 मधील क्षेत्र 0 हे. 93 आर पो.ख. 0.01 आर जमीन मधील हिस्सा नोंदणीकृत विनामोबदला हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 8402 दिनांक 19/10/2026 सह दुय्यम निबंधक पैठण अन्वये करून दिला. अर्ज, नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त प्राप्त झाल्यावरून नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर