सातबारा Watch

← आडगांव

Ferfar #2669 · आडगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
संध्या संदीप मस्के
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 इतर फेरफार :- अर्जदार रमेश मुरलीधर तोरकडे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे आडगाव येथील गट नं 36 मध्ये रमेश तोरकडे व अशोक तोरकडे यांच्या नावे फेरफार क्र.825 नुसार एक जुनी विहीर व एक नवीन विहिरी मध्ये प्रत्येकी आठ आणे हिस्सा असे फेरफारला नोंद घेण्यात आलेली आहे परंतु आज रोजी ऑनलाईन 7/12 चे अवलोकन केले असता रमेश मुरलीधर तोरकडे यांचे नावे एक स्वतंत्र विहीर फेर क्र.428 ने दिसून येत आहे करिता सदर नोंद कमी करणे बाबत अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपये बॉंड इपर नं 79AB 903182 वर दिनांक 12/10/2026 रोजी शपथपत्र दिलेवरून इतर अधिकारात असलेली फेर क्र. 428 ने घेतलेली विहिरीची नोंद कमी करण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.