सातबारा Watch

← आंतरवाली खांडी

Ferfar #3639 · आंतरवाली खांडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
116/3
Talathi
संध्या संदीप मस्के
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 विहीर नोंद :- सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिति, पैठण यांचे प्रत्र जा. क्र. पंसक/कृषि/डॉ.बाआंकृस्वायो/2026 कार्यालय पंचायत समिती पैठण दि.05/10/2026 च्या पत्रांनुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना 2025-2026 अंतर्गत नवीन विहीर एक स्वतंत्र लाभार्थी श्री. विजय नाथा सरोदे यांनी त्यांच्या मौजे अंतरवाली खांडी गट नं 46 मध्ये खोदली आहे. त्यांची 7/12 वर नोंद द्यावी या पत्राच्या आधारे व अर्जदारच्या अर्जा आधारे नोंद घेतली.जी निर्णयास्तव सादर