सातबारा Watch

← आंतरवाली खांडी

Ferfar #3651 · आंतरवाली खांडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
संध्या संदीप मस्के
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जुन शिवाजी कळमकर यांनी अर्ज, दुय्यम निबंध‍क पैठण यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 6348 दिनांक 14/08/2026 देऊन कळविले की बक्षीसपत्राने लिहुन देणार शिवाजी कडूबा कळमकर यांचे क्षेत्र 0.60 आर व एक स्वतंत्र विहीर बक्षीसपत्राने लिहुन घेणार अर्जुन शिवाजी कळमकर यांना बक्षीसपत्राने दिली फेर क्रमांक 3613 अन्वये क्षेत्र 0.60 आर ची नोंद घेण्यात आली. परंतु एक स्वतंत्र विहिरीची नोंद न झाल्यामुळे दुरुस्ती नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर.