Ferfar #2984 · ब्राम्हणगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- आकाश विठ्ठलराव गाडगे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
विनामोबदला हक्कसोडपत्र लिहून देणार :
1. तुळसाबाई नाथा ढाकणे 2. शोभाबाई जिजा वाघ यांनी मौजे ब्राम्हणगांव ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 85 मधील क्षेत्र 0. 90 आर जमीन मधील हिस्सा हे त्यांनी
हक्कसोडपत्र
लिहुन घेणार : 1. सुकीनाथ कारभारी डिघुळे यांचे हक्कात गट क्रमांक 85 मधील क्षेत्र 0. 90 आर जमीन मधील हिस्सा नोंदणीकृत विनामोबदला हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 8422 दिनांक 19/10/2026 सह दुय्यम निबंधक पैठण अन्वये करून दिला. अर्ज, नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त प्राप्त झाल्यावरून नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर