Ferfar #604 · आडुळ तांडा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 446
- Talathi
- साईनाथ दामोधर गवळी
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहून घेणार : जे ए डी एस सर्विसेस प्रा ली , पैठण
लिहून देणार : रमेश देविदास जाधव रा. आडुळ तांडा यांनी दिनांक 20/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1010000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 446 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जे ए डी एस सर्विसेस प्रा ली यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1010000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.