सातबारा Watch

← पारुंडी

Ferfar #1898 · पारुंडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
201, 202, 203
Talathi
शितल मल्‍हारी झळके
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक लि., शाखा पैठण लिहुन देणार : राजू शिवलाल पवार रा. पारुंडी गट नंबर/ सर्वे नंबर 201 लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक लि., शाखा पैठण लिहुन देणार : चंद्रकला राजू पवार रा. पारुंडी गट नंबर/ सर्वे नंबर 202, 203 लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक लि., शाखा पैठण लिहुन देणार : चंद्रकला राजू पवार रा. पारुंडी गट नंबर/ सर्वे नंबर 201 यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 7742 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 710000/- कर्ज घेऊन तिन्ही गटातील एकूण क्षेत्र 1.60 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजू शिवलाल पवार , यांनी अर्ज ,दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 710000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.