Ferfar #1902 · पारुंडी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- शितल मल्हारी झळके
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहून घेणार : जय भदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा बिडकीन ता. पैठण जि.छत्रपती संभाजीनगर
लिहून देणार : सदाशिव विठ्ठल दौंड रा. पारुंडी यांनी रक्कम रुपये 165000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक जय भदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडील पत्र क्रमांक JBNSPMB/51/2026-2027 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 165000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.