सातबारा Watch

← पारुंडी

Ferfar #1904 · पारुंडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
205
Talathi
शितल मल्‍हारी झळके
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी ली., मुंबई, नेरुळ शाखा नवी मुंबई लिहुन देणार : अंकुश गंगाराम राठोड रा. पारुंडी यांनी दिनांक 27/09/2017 प्रमाणे रक्कम रुपये 313296.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205 क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत मा. वसुली अधिकारी, शिवकृपा सहकारी पतपेढी ली., मुंबई, नेरुळ शाखा नवी मुंबई यांचेकडील जप्ती आदेश जावक क्रमांक व.अ/ जीजीडी /08/452-801/2026-27/148 दिनांक 05/09/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 313296.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.