Ferfar #1315 · तुपेवाडी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- शितल मल्हारी झळके
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
खातेदार श्रीमती कांताबाई शामराव चव्हाण रा.तुपेवाडी तांडा ता.पैठण जि.छञपती संभाजीनगर यांची मौजे तुपेवाडी शिवारातील शेतजमीन गट नंबर/सर्व्हे नंबर 96 मध्ये 1.4100 हे.आर क्षेञावर यांच्या अर्जानुसार , शपथपञ क्र 82 AB 179009 ,स्थळ पाहणी पंचनामा व जाहिर प्रगटन व प्रसिद्धी पंचनामा नुसार कांताबाई शामराव चव्हाण यांच्या हिस्सात एक स्वंतञ विहीरीची नोंद करण्यात येत आहे.सदर नोंद मंजुरीस्तव सादर