सातबारा Watch

← कडेठाण खु.

Ferfar #1626 · कडेठाण खु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
35
Talathi
ज्योती इंदल गुसिंगे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 खातेदार श्री.रमेश शंकर राठोड व काळुसिंग शंकर राठोड रा.कडेठाण खु ता.पैठण जि.छत्रपती संभाजीनगर यांची कडेठाण खु शिवारातील शेतजमीन गट नंबर 35 मध्ये खाते क्र.3402 व 3725 मध्ये रमेश शंकर राठोड यांच्या नावे 0.81 हे.आर व काळुसिंग शंकर राठोड यांच्या नावे 0.40 हे.आर क्षेञावर याच्या अर्जानुसार शापथपञ व जाहिर प्रकटन व प्रसिघ्दी पंचनामा नुसार रमेश शंकर राठोड व काळुसिंग शंकर राठोड यांच्या हिस्सात सामाईकात 0-8-0 आणे प्रमाणे नोंद घेतली, सबब नोंद मंजुरीस्तव सादर.