Ferfar #1627 · कडेठाण खु.
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- ज्योती इंदल गुसिंगे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
खातेदार श्री. संजय संपत चव्हाण व चंद्रकात संपत चव्हाण रा.कडेठाण खु ता.पैठण जि.छत्रपती संभाजीनगर यांची कडेठाण खु शिवारातील शेतजमीन गट नंबर 36 मध्ये खाते क्र.3604 व 3605 मध्ये संजय संपत चव्हाण यांच्या नावे 0.55 हे.आर व चंद्रकात संपत चव्हाण यांच्या नावे 0.55 हे.आर क्षेञावर याच्या अर्जानुसार शापथपञ व जाहिर प्रकटन व प्रसिघ्दी पंचनामा नुसार संजय संपत चव्हाण व चंद्रकात संपत चव्हाण यांच्या हिस्सात समाईकात 0-8-0 आणे विहिर, सबब नोंद माहिती स्तव सादर.