सातबारा Watch

← कडेठाण बु.

Ferfar #10595 · कडेठाण बु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
224
Talathi
श्रीकांत रावसाहेब गिते
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 भारतीय स्टेट बँक शाखा अडूळ चे शाखा व्यवस्थापक यांचे दिनांक 30/09/2026 रोजीच्या पत्रानुसार गट क्रमांक 224 वरील मंडाबाई जनार्धन यांनी पिक कर्ज घेतल्याचा बोजा कमी करण्यात आला तसेच सुमनबाई बाबासाहेब यांच्या नावावरील बोजा कायम ठेवण्यात आला मंडाबाई जनार्धन चौरे यांच्या नावावरील याच्या नावावरील कर्ज बोजा सदर फेरफारने कमी करण्यात आला. दोन्ही बोजे एकत्रितपणे फेरफार क्रमांक 6800 ने सातबारावर दर्ज झाले होते