Ferfar #4262 · पाचोड बु.
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-04-20
- Objection until
- 2026-05-07
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- शैलेश त्र्यंबकराव कदम
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/04/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/04/2026
लिहून घेणार : महावीर मल्टी स्टेट क्रेडीट कॉ.ऑप सोसायटी ली.,
लिहून देणार : बाळासाहेब निवृत्ती बोचरे रा. पाचोड बु. यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 3584 दिनांक 12/05/2015 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महावीर मल्टी स्टेट क्रेडीट कॉ.ऑप सोसायटी ली. यांचेकडील पत्र क्रमांक ADM/26/025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.