सातबारा Watch

← पाचोड बु.

Ferfar #4348 · पाचोड बु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
156/1
Talathi
शैलेश त्र्यंबकराव कदम
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 तुळसाबाई आप्पासाहेब एखंडे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांचे सामाईक खातेवरील शेतजमीन मौजे पाचोड बु. गट नंबर 156/1 मधील त्यांचे नावावरील ए.कु.क. ची नोंद कमी करावी त्या प्रमाणे फेरफार क्रमांक 1828 प्रमाणे वारसांची नावे दाखल केली असे.बंडू आसाराम, बाळू आसाराम, सरस्वती आसाराम यांचे आडनाव एरवडे असे चुकून झाले असून ते दुरुस्त करून एखंडे असे केले असे.