सातबारा Watch

← लिमगांव

Ferfar #2130 · लिमगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
111, 135
Talathi
शैलेश त्र्यंबकराव कदम
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा पाचोड गहाणखत लिहुन देणार : लता भागवत हिंगले रा. लिमगांव यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8027-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1104000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111, 135 क्षेत्र 1.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लता भागवत हिंगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1104000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.