Ferfar #2131 · लिमगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- शैलेश त्र्यंबकराव कदम
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
बोअरवेल नोंद:- प्रभाकर केशव गाडेकर यांनी अर्ज दिला की, लिमगाव शिवारातील गट क्र.62 मध्ये त्यांच्या मालकीच्या जमिनीत त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे . अर्ज व 100 रुपयाच्या बॉंडपेपरवर बॉंडपेपर क्र. 939340 दि. 25/08/2026 बोअरवेल प्रतिज्ञापत्र , स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली.