Ferfar #2597 · खेर्डा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/3
- Talathi
- वाल्मीक भगवान वैदय
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बिबिशन इंदुलाल चव्हाण यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे खेर्डा गट 24/3 मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक बोअरवेल केलेला आहे. सदरील बोअरवेलची नोद सातबारा घ्यावी अर्ज व प्रतिज्ञापत्र 100 रु च्या बॉड पेपर नोटरी क्र 82AB 643686 दिनांक 16/09/2026 दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.