सातबारा Watch

← कोळी बोडखा

Ferfar #6483 · कोळी बोडखा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
धनश्री अवधुत खिंडारी
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अपाक नोंद करणे बाबत-अर्जदार जयदेव उत्तम तुपे रा. कोळीबोडखा ता. पैठण जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज देवून कळविले कि, मौजे कोळीबोडखा शिवारातील गट नं 158 मधील माझा मुलगा नामे गणेश जयदेव तुपे अ पा क जयदेव उत्तम तुपे अशी नोंद होती. परंतु गणेश जयदेव तुपे याची जन्मतारीख दिनांक - 11 /01 / 1996 असल्याने ते आज रोजी सज्ञान आहे.करीता गणेश जयदेव तुपे अ पा क जयदेव उत्तम तुपे अशी नोंद कमी होनेस्तव सादर. अर्ज व वयाचा पुरावा व 100 रु च्या बॉंड वरील शपथ पत्र सादर केले वरून नोंद घेण्यात आली