सातबारा Watch

← कोळी बोडखा

Ferfar #6492 · कोळी बोडखा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
410/2
Talathi
धनश्री अवधुत खिंडारी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 विहीरनोंद–अर्जदार कृष्णा कचरू ठोके रा.कोळीबोडखा ता.पैठण यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे कोळीबोडखा शिवारातील गट नं 410/2 मध्ये इतर हक्कात फेरफार क्रमांक 4283ने विहीर व बोअर हिस्स्यासह अशी नोंद आहे अर्जदार यांना लिहून घेणार नामे रामनाथ नाथा ठोके व बद्रीनारायण धोंडीराम ठोके यांना वाटणी पत्रान्वये (फेरफार क्र 4283 )ने वाटप केली असल्याने लिहून देणार व लिहून घेणार यांच्या नावे सामाईक विहिरीची नोंद विहिरीची नोंद घेण्यात येत आहे. अर्जदाराचा अर्ज व 100 रु बॉंड वरील संमतीपत्र व स्थानिक स्थळपहाणी, व पंचनामा करून विहिरीची सामाईक नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.