सातबारा Watch

← कोळी बोडखा

Ferfar #6493 · कोळी बोडखा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
धनश्री अवधुत खिंडारी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा . क्र .2024/जमा-2/कलम 155/कावी - दिनांक -01/07/2024 आदेश दिनांक : 01/07/2024 मा तहसीलदार साहेब पैठण यांचे आदेश क्र. जा . क्र .2024/जमा-2/कलम 155/कावी - दिनांक -01/07/2024 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 1966 चे राष्ट्रीय भूमीअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत (RLNMP)७/१२ व फेरफार हस्तलिखित व संगनकीकृत तंतोतंत जुळणे यामध्ये हस्तदोष झाल्यामुळे सदर फेरफार नव्याने घेऊन म.ज.म.१९६६ चे कलम १५५ अंतर्गत दुरुस्ती करण्यात आली आहे व सदरदुरुस्ती ही राजपत्रात दि-22 /10/ 2026 अनु न AR-2678592 नुसार घेतली असून सदर खातेदाराचे नाव समर्थ ऋषी मगरे अ पा क आई लताबाई ऋषी मगरे असे असून त्यांचे नाव राजत्न ऋषी मगरे अ पा क आई लताबाई ऋषी मगरे असे दुरुस्त करण्यात आले असून त्यांचा जुना फेरफार क्रमांक ( 4043 ) हा आहे