Ferfar #6498 · कोळी बोडखा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 381
- Talathi
- धनश्री अवधुत खिंडारी
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
विहीरनोंद–अर्जदार मथुरा चंद्रभान मते रा.कोळीबोडखा ता.पैठण यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे कोळीबोडखा शिवारातील गट नं 381मध्ये लिहून देणार सुभान बुऱ्हाण शेख यांच्याकडून खरेदी खत नं 7782 दिनांक 30/09/2026 रोजी लिहून देणार यांनी त्यांच्या नावावरील विहीर आठ आणे हक्कासह विक्री केले आहे करिता लिहून देणार यांच्या नावावरील फेर न 1734 ची विहीर मध्ये आठ आणे हिस्सा करण्यात येऊन अर्जदार यांच्या नावे विहिरीची नोंद घेण्यात येत आहे. अर्जदाराचा अर्ज व खरेदी खताची प्रत व स्थानिक स्थळपहाणी, व पंचनामा करून विहिरीची सामाईक नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.