सातबारा Watch

← कोळी बोडखा

Ferfar #6506 · कोळी बोडखा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
217
Talathi
धनश्री अवधुत खिंडारी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बोअरवेल नोंद – अर्जदार अप्रुकाबाई सुधाकर थोरे रा.कोळीबोडखा यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे निलजगाव शिवारातील गट नं. 217 मध्ये अप्रुकाबाई सुधाकर थोरे यांनी 1 बोअरवेल खोदली असून ती अप्रुकाबाई सुधाकर थोरे यांची स्वतंत्र बोअरवेल असून . अर्ज व 100 च्या बॉन्ड वरील शपथपत्र ,स्थानिक स्थळ पहाणी पंचनामा करून बोअरवेल नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर