Ferfar #3022 · वडजी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/1
- Talathi
- अनंत जी शिंदे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनी तर्फे विजयकुमार धनजीभाई टंडेल , कारनॅक बंदर, मुंबई
लिहुन देणार : सतीश भास्कर गोजरे रा. वडजी यांनी वडजी येथील गट नंबर 31/1 मधील क्षेत्र 0.40 आर जमीन लिहून घेणार कंपनीस सौर ऊर्जा प्रकल्पासाठी भाडे पट्ट्याने प्रती वर्ष प्रती एक्कर 50000/- रुपये प्रमाणे एकोणतीस वर्षासाठी भाड्याने दिली आहे. दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 7906 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/1 क्षेत्र 0.4000 वर दिनांक 06/10/2026 पासून कालावधि वर्ष 29 महिने 0 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.